Home for the Old Age

वृद्ध, आजारी व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी दीर्घकालीन व तात्पुरती विश्रांतीची सुविधा

Nursing Homes

Institutions For Aged

Home Nursing Services

Institutions For Mentally Challenged Nursing Services

Institutions For Women In Distress

Institutions For Deaf & Dumb

Institutions For Aged Women

24 Hours Nursing Homes

Institutions For Aged MenWhat we do

01

Mission

आज आपली स्पर्धा घड्याळाशी सुरु आहे. या स्पर्धेमुळेच घरातील दोन्ही चाकांना संसाराचा गाडा सुरळीत चालविण्यासाठी बाहेर पडावे लागते. मग काळजावर दगड ठेवून आपल्या पिलांना पाळ्णाघरात ठेवले जाते. मागे उरतो प्रश्न तो घरातील वृदध व आजारी आप्तांचा त्यांची काळजी घराबाहेर सतत टोचत राहते. अशाच काळजीत पडलेल्या नातलगांना दिलासा देण्यासाठी ’निसर्ग केअर सेंटर’ चा जन्म झाला.

02

Vision

पॅरालेसिस, बेडसोअर्स, कोमा, फ़्रॅक्च्रर, सेरेबल पाल्सी, मनोरुग्ण, व्यसनग्रस्त अशा व इतर कोणत्याही, प्रकारच्या रुग्णांची काळजी घेण्यास ’निसर्ग केअर सेंटर’ सक्षम आहे. आपण आपल्या जीवलगांना विश्वासाने निसर्ग केअर सेंटरवर सोपवा आणि निर्धास्त व्हा. ’निसर्ग केअर सेंटर’ अगदी घरगुती वातावरणात आपल्या आप्तांवर औषधोपचार केले जातात. त्यांची नर्सिंग केअर, जेवणखाणं यांची आपुलकी व आपलेपणाने काळजी घेतली जाते. आप्तांची आठवण आल्यास आपण त्यांना हवे तेव्हा भेटू शकता!

03

Support

Nisarg Care Center is self sustained trust which is trusted by the society for its commitments. Nisarg Care Center as a family, is committed, to support all inmates for basic needs through out their life.

Testimonials

आर्थिक स्थिती नसताना केवळ रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने वृद्धाश्रम उभा केला आणि वृद्धसेवेतच माझा आनंद शोधला आहे. वृद्ध व्यक्तींची सेवा करणे, त्यांची काळजी घेणे माझ्यासाठी समाधानाचे असते. त्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याकडे माझा काल असतो. वृद्धांना या वयात मायेची गरज असते, त्यांचे मन सांभाळणे गरजेचे असते.

Amol Gaikwad

अगदी घरगुती वातावरणात आपल्या आप्तांवर औषधोपचार केले जातात व आपलेपणाने काळजी घेतली जाते. आप्तांची आठवण आल्यास आपण त्यांना हवे तेव्हा भेटू शकता. जुनाट व्याधीमुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी दीर्घकालीन विश्रातीची सुविधा. निसर्गाच्या सानिध्यात व नैसर्गिक हवामानात खास जोपासलं जाणार आपलेपण.

Savita Gaikwad

या केद्राच्या कामातील प्रामाणिकपणा पाहून वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करण्यास पुढाकार घेतला... यानिमित्ताने वृद्ध व्यक्तींची सेवा घडावी, हा प्रयत्न आहे....

डॉ. पराग देसले

© 2016 Nisarg Care Center. All rights reserved